पोस्ट्स

इमेज
भारतातील पहिला साखर कारखाना दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि माळीनगर....   सासवड ता पुरंदर येथील काळ्या आईवर प्रेम करणा-या माळी समाजातील        कर्तृत्वसंपन्न माळी समाजातील मंडळींनी सन १९१४ साली बोरावके पांढरे राऊत या मंडळींनी   सासवड माळी सभेची स्थापना केली या सभेमार्फत एक शाळा सुरू केली आपल्या समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेतले पाहीजे ही त्या मागची भावना होती..भाजीपाला पिकवणे रात्रंदिवस काळ्या आईची सेवा करणे हाच या मंडळींचा उद्योग..पुरंदर तालुक्यात पाऊसा कमी त्या मुळे कधी पिकल तर पिकल नाहीतर काधी पाण्या अभावी पिक सोडून देण्याची वेळ येई म्हणून काही मंडळींनी कोपरगाव बारामती अकलूज परिसरात जमिनी खंडानी घेवून करायला सुरूवात केली..ज्या भागात जमिनी खंडानी घेतल्या त्या भागात पाण्याची परिस्थीती चांगली जमिनी कसदार आणि ही मंडळी कष्टदार त्या मुळे सासवड वरून गेलेली ही  मंडळींनी जमिनीतून सोन पिकवू लागली..भाजी पाल्याची शेती करून चार पैसे कमवू लागली सोबतीला ऊसाचे पिकाकडे वळाली गु-हाळातून गुळ तयार करू लागली परंतू गुळाला बाजार भाव नसल्याने शेतीचा धंदा...
इमेज
गुऴवेल गुळवेल असा एक वेल आहे त्याच्या सेवनाने लाखो लोकांनी नविन जिवन अनुभवले आहे,हजारो लोकांचे प्राण मुळे वाचले आहेत तो वेल म्हणजे गुळवेल अर्थात अमृतवेल.आपण या वनस्पती बद्दल अनेक वेऴा एकलं असेल.आज आपणाला गुळवेल या आयुर्वेदीक वनस्पती बद्दल माहीती घेणार आहोत.या वनस्पतीला अमृतवेल गुळवेल म्हणून ओळखतात इंग्रजीत इंडीयन स्टीनोपोरा म्हणतात.हार्टलाव्ही स्टीनोस्पोरा असेही म्हणातात. हार्टलिव्ह स्टीनोपोरा का म्हणतात माहीत आहे का,कारण हिच्या पानाचा आकार पूर्ण पणे हदयाच्या आकाराचा आहे.आपण पहा आहे की नाही हदयाच्या आकाराचे पान म्हणूनच याला हार्टलिव्ह स्टीनोस्पोरा म्हणतात.या वनस्पतीला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखतात.बंगालीत सेगुंचा म्हणतात.पालोगदंचा म्हणतात.संस्कृत मध्ये वच्छादणी म्हणतात.शिंग्रृहा म्हणतात.गुडूची म्हणतात.मधुपर्णी.अमृतवल्ली त्रिका म्हणतात.ती विचार करण्यासारखी गोष्ठ आहे वनस्पती एकच आहे परंतू हीला नावे अनेक आहेत.कन्नड मध्ये अमृतावल्ली म्हणतात.युगानीवल्ली म्हणतात.आणी गोव्यात अमृतवेल म्हणतात.तेलगुत तिपत्ती म्हणतात.पंजाबीच गिलोह गुलरिच म्हणतात.मराठीत आपण गुऴवेल नावाने ओळखतो.मल्यालम ...